Deepak Kesarkar: शिवसैनिकावर अविश्वास दाखवणं चुकीचं- दीपक केसरकर ABP Majha
२० रुपयांचा वडापाव खाणाऱ्यां कार्यकर्त्यांना १०० रुपयांचं प्रतिज्ञापत्र का?. शिवसेनेच्या नव्या मोहिमेवर शिंदे समर्थक आमदार दिपक केसरकरांचा हल्लाबोल.