Rohit Pawar on CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं चुकीचं- रोहीत पवार
'नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना योग्य स्थान दिलं नाही'. 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं चुकीचं'. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची टीका
Tags :
Meeting Criticism Rohit Pawar Chief Minister Ncp Mla Niti Aayog Proper Place Maharashtra Last Row Place