Court on Rana: राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं- कोर्ट ABP Majha

Continues below advertisement

हनुमान चालिसा पठणावरून नवे कायदेशीर संकट ओढवून घेतलेल्या खासदार नवनीत राणा यांच्यामागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कथित बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या जात प्रमाणपत्राचा फैसला सर्वोच्च न्यायालय जुलैमध्ये करणार आहे. त्यावर नवनीत यांची खासदारकी राहणार की जाणार, याचे भवितव्य अवलंबून आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram