Amey Khopkar On MNS - Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची गरज नाही, राज ठाकरे एकटेच पुरे आहेत
abp majha web team
Updated at:
08 Aug 2023 04:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्या राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच वेग आलाय. मात्र यावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी यावर भाष्य केलंय. उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची काहीही गरज नसल्याचं खोपकरांनी म्हटलंय. तसंच, राज ठाकरे एकटेच पुरे आहेत. असंही ते म्हणालेत.त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी.