Booster Dose : देशपातळीवर बुस्टर डोसबाबत भूमिका घेणं गरजेचं, उपमुख्यमंत्री अजित पवार
ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता केंद्र सरकारने देशपातळीवर बुस्टर डोसबाबत भूमिका घेणं गरजेचं असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. लहान मुलांचं लसीकरण सुरू व्हावं अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलीय.