CM Eknath Shinde : मुंबईकरांसाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वाचा, दुसऱ्या बोगद्याच्या खननाचं काम पूर्ण
Continues below advertisement
कोस्टल रोडचं वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्याचं काम नोव्हेंबर अखेरीला होणार पूर्ण, डिसेंबरपासून हा मार्ग दोन्ही दिशांनी वाहतुकीसाठी खुला केला जाणार.
Continues below advertisement