Rohit Pawar on CM Seat at Niti Ayog: यापुढे असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल अशी अपेक्षा
'नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना योग्य स्थान दिलं नाही'. 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं चुकीचं'. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची टीका
Tags :
Meeting Criticism Rohit Pawar Chief Minister Ncp Mla Niti Aayog Proper Place Maharashtra Last Row Place