कोरोना उपचारांसाठी 'सॅनोटाइज' नेझल स्प्रे प्रभावी? स्प्रे च्या वापरानंतर कोरोना विषाणूचा प्रभाव कमी?

Continues below advertisement

SaNOtize Corona Nasal Spray : जगभरात कोविडचा कहर वाढू लागलेला असतानाच ब्रिटनमधून एक दिलासादायक वृत्त समोर आलं आहे. कोरोनाबाधितांवरील उपचारांच्या दृष्टीनं मोठं यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. सॅनोटाईज नेझल स्प्रे चाचणीमध्ये प्रभावी ठरल्याचं म्हटलं जात आहे. सॅनोटाईजच्या वापरानंतर कोरोनाबाधितांमधील विषाणूंचा प्रभाव 24 तासांमध्ये 95 टक्के आणि 72 तासांमध्ये 99 टक्के कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram