Chandrakant Patil Upset : चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा, मुख्यमंत्र्यांसोबत एक तास चर्चा

Continues below advertisement

मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि उच्च-तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.. एक तासांहून अधिक वेळ पाटील हे वर्षावर होते. मराठा आरक्षण उपसमितीच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी ही भेट होती असं सांगण्यात आलं, मात्र आजच पुण्याचं पालकमंत्री पद पाटलांकडून काढून घेण्यात आलं. त्यामुळे चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंना भेटल्यावर पालकमंत्रिपदावर देखील चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram