NCP VS BJP Special Report : राजकीय उलथापलथींचा आणखी एक सिक्वल?,जाणून घ्या
abp majha web team
Updated at:
30 Jun 2023 08:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे-भाजप सरकारला १ वर्ष पूर्ण झालं... पण गेल्या वर्षी घडलेल्या राजकीय भूकंपाचा पुन्हा सिक्वल घडणार का? अशी शंका सध्या राजकीय वर्तुळात आहे... याचं कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होतायत...