Maharashtra Flood : पूरग्रस्त भागात सौरदिव्याचे वाटप, Irfan Pathan च्या Jikoni Foundation चा उपक्रम

Continues below advertisement

प्रसिध्द क्रिकेटपटू इरफान पठाण आणि जिकोनी फाऊंडेशन कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र आले आहेत. महाडमधील महापूरानंतर वीजपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे अनेक दिवस अनेकांची घरं अंधारात गेली होती. शेकडो लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी इरफान पठाण आणि जिकोनी फाऊंडेशनने महाडवासियांना सौर दिवे मदत म्हणून दिलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram