Iqbal Singh Chahal : इक्बाल चहल यांची ईडीकडून चौकशी, काय आहे संपूर्ण प्रकरण? ABP Majha
Continues below advertisement
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांची आज ईडी चौकशी. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना ईडीचं समन्स
Continues below advertisement