Iqbal Singh Chahal: 'मुंबईत रुग्ण वाढले तरी रुग्णालयं रिकामी' - आयुक्त ABP Majha

Continues below advertisement

मुंबईमध्ये प्रतिदिन पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या २० हजार झाली, तर मुंबईत लॉकडाऊन अटळ आहे असं वक्तव्य मुंबईचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केलेलं होतं. काल दिवसभरात मुंबईत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या २० हजार १८१ इतकी आहे.. त्यामुळे मुंबईत आता लॉकडाऊन लागणार का याची भीती सर्वसामान्यांना आहे.  कोरोना रु्गणसंख्या वाढत असल्यानं आता काय निर्ब्ंध येणार,.... लोकल वाहतुकीवर काही परिणाम होणार का... लॉकडाऊन लागणार की निर्बंध कठोर होणार..... रात्रीची संचारबंदी लागणार का? अनेक प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत मुंबईचे आयुक्त इक्बालसिंह चहल आहेत.. त्यांच्याकडूनच तुमच्या मनातल्या प्रश्नांची आपण थेट उत्तरं घेणार आहोत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram