Iqbal Kaskar : इक्बाल कासकरची ईडी कोठडी आज संपणार, कोठडी वाढवून देण्याची ईडी मागणी करणार?
Continues below advertisement
गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची ईडी कोठडी आज संपतेय. इक्बाल कासकरनं ईडीला दिलेल्या जबाबावरूनच मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलीय. त्यामुळे मलिक आणि इक्बाल कासकर यांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी ईडी करण्याची शक्यता आहे. इक्बाल कासकरला थोड्याच वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तेव्हा ईडीकडून कोठडी वाढवून देण्याची मागणी होण्याची शक्यता आहे
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nawab Malik Iqbal Kaskar ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Iqbal Kaskar Ed Iqbal Kaskar Ed Custody Iqbal Kaskar Nawab Malik