IPL Advertisement : आयपीएलचा यंदाचा सीझन २२ मार्चपासून सुरू होणार ABP Majha
IPL Advertisement : आयपीएलचा यंदाचा सीझन २२ मार्चपासून सुरू होणार ABP Majha
आयपीएलचा यंदाचा सीझन २२ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या जाहिराती नेहमीच गाजतात. स्टार क्रिकेटर या जाहिरातींमध्ये झळकतात. अशाच काही जाहिरांतींचं शूटिंग सुरू असतानाची काही दृश्यं कथितरित्या लीक झाली आहेत. पाहूयात नेमकं काय आहे या दृश्यांमध्ये..