coronavirus | परदेशातून येणाऱ्या संशयितांसाठी विलगीकरण कक्षांची उभारणी

मुंबई, पुणे आणि ठाण्यात काल कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळलेत. त्यामुळेच आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 14वर पोहोचली आहे. त्यात पुण्यात 9, मुंबईत, 3 ठाण्यात , तर नागपुरात  1 रूग्ण कोरोनाग्रस्त आहेत. तर देशातील कोरोना ग्रस्तांचाआकडा आता 76 वर पोहचला आहे. ज्यात 16 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola