SSC Exam : दहावी परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापन कार्यपद्धतीचा आराखडा जाहीर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले. मात्र, मूल्यमापन करताना त्यामध्ये स्पष्टता नसल्याने मूल्यमापन नेमके कसे आणि कधी सुरू करायचे? असा प्रश्न शिक्षकांना पडला होता. यावर बोर्डाने शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापन कार्यपद्धतीच्या सूचना देऊन मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेणेकरून या कार्यपद्धतीचा अवलंब करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे गुण द्यावे हे यामध्ये जाहीर करण्यात आले आहे.
Tags :
Ssc Exam