Vidyarthi Sanghatna MNS : राज्यभरातून आलेल्या या इन्फ्लुएन्सर्सशी संवाद

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेचा आज १७व्या वर्धापनदिन सोहळा पार पडला.. यानिमित्त मनसेच्या वतीने रिलबाज पुरस्काराची सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर म्हणून प्रभावी रिल्स सादर करणाऱ्या तरुणतरुणींना या सोहळ्यात गौरवण्यात आलं. राज्यभरातून आलेल्या या इन्फ्लुएन्सर्सशी संवाद साधताना राज ठाकरे आणखी खुलले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola