ST Bus Service Starts | राज्यात आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु, कोल्हापूर आणि नाशिकमधील चित्र काय?

Continues below advertisement
राज्यात आजपासून सर्वसामान्यांच्या एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. परंतु राज्यातील अनेक एसटी बस डेपोमधील लालपरी मोकळीच धावत असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram