Inspiration: 'माणुसकीला निवृत्ती नसते', पतीच्या Pension मधून 69 वर्षीय आजीने पूरग्रस्तांना दिले 5 लाख!
Continues below advertisement
पुण्यातील भारती अरविंद मांढरे (Bharati Arvind Mandhare) यांनी धाराशिवच्या (Dharashiv) पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. 'माणुसकीला निवृत्ती नसते' हेच 69 वर्षीय भारती मांढरे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. स्वतःच्या बचतीतून आणि पतीच्या पेन्शनमधून (pension) त्यांनी पूरग्रस्तांना तब्बल पाच लाख रुपयांची मदत केली आहे. यासोबतच त्यांनी गरजू कुटुंबांना उबदार कपड्यांचेही वाटप केले. स्वतःची तब्येत ठीक नसतानाही, त्यांनी आपल्या मुलीसोबत पुणे (Pune) ते धाराशिव (Dharashiv) असा प्रवास करून थेट पूरग्रस्त कुटुंबांच्या घरी जाऊन मदत पोहोचवली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement