Pandharpur Shahajibapu Patil : शहाजीबापूंकडून नुकसानाची पाहणी, पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर
abp majha web team
Updated at:
22 Oct 2022 07:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपुरात आमदार शहाजीबापू पाटील शेतकऱ्याच्या बांधावर पोहचलेत... परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर दिवाळी फराळ घेऊन शहाजीबापू गेले.. यावेळी शेतकऱ्यांना धीर देत दिवाळीचा फराळही दिलाय... ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळवून देणारं असं आश्वासन शहाजीबापूंनी दिलंय..