नागपूरसाठी 10,000 रेमडेसिवीर इंजेक्शन द्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश
नागपूर : नागपूरसाठी 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. राज्य सरकारने नागपूरला किती रेमडेसिवीर दिले, नागपूरसाठी काय तरतूद केली? असा सवाल खंडपीठानं केला होता. राज्य शासनाने नागपूरसाठी नक्की किती रेमडेसिवीर दिल्या आहेत आणि नागपूरसाठी काय तरतूद आहे हे स्पष्ट सांगावं. तसंच केंद्राने महाराष्ट्रासाठी नक्की काय तरतूद केली आहे हे सुद्धा कोर्टात सादर करावं, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विचारला आहे.
Tags :
Remdesivir Remdesivir Medicine Bombay High Court High Court Nagpur Black Markerting Remdesivir Medicine