Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यातल्या गुंतवणुकीसंदर्भात दिली माहिती

Continues below advertisement

राज्यात ६२ हजार कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावास मंत्रिमंडळ उप समितीची मान्यता. जुन्या आणि नव्या प्रकल्पला आज मान्यता. पुणे येथे देशातील पहिल्या १०,००० कोटीचा ईलेक्ट्रीक व्हेइकल प्रकल्पास मान्यता. नाशिक जिल्ह्यात ४००० कोटीच्या प्लाझ्मा प्रोटीन व्हॅक्सीन अँड चेन थेरपी उत्पादन प्रकल्पास मान्यता. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात २०,००० कोटी गुंतवणुकीच्या स्टील प्रकल्पाला मान्यता. भद्रावती, चंद्रपूर येथे हरित तंत्रज्ञानावर आधारीत २०,००० कोटी गुंतवणूकीच्या कोल गॅसिफिकेशनला मान्यता. राज्याच्या विविध भागांत सुमारे साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने आज मान्यता दिली. यामाध्यमातून राज्यात ५३ हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram