Udyogratna Ratan Tata : रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार प्रदान

उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल शाससानं रतन टाटा यांचा गौरव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते रतन टाटांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola