Indurikar maharaj : कीर्तनकारांनी 5 हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात यांनी बाजार मांडलाI
Continues below advertisement
कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात यांनी बाजार मांडला. मात्र तीन गाण्यांसाठी दीड लाख रुपये मोजतात असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी पुन्हा एकदा नाव न घेता गौतमी पाटीलवर निशाणा साधलाय. शिर्डी येथे भरलेल्या देशातील सर्वात मोठ्या महापशुधन एक्स्पोच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते
Continues below advertisement