Indurikar Maharaj : औरंगाबाद खंडपीठाचा इंदुरीकर महाराजांना तात्पुरता दिलासा

Indurikar Maharaj :  औरंगाबाद खंडपीठाचा इंदुरीकर महाराजांना तात्पुरता दिलासागुन्हा दाखल होण्यापासून औरंगबाद खंडपीठाने इंदोरीकर याना तात्पुरता दिलासा मिळाला आहे,   इंदोरीकर यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी अवधी मागितला, आणि गुन्हा दाखल करू नये अशी विनंती केली या विनंतीवरून खंडपीठाने 4 आठवड्यात सुप्रीम कोर्टात जाण्यास मुदत दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola