Indurikar Maharaj: लिंगभेदाबाबत वक्तव्य करणं इंदुरीकरांना भोवलं
Indurikar Maharaj: लिंगभेदाबाबत वक्तव्य करणं इंदुरीकरांना भोवलं. औरंगाबाद खंडपीठाकडून इंदोरीकर महाराजांना चार आठवड्यांची मुदत, इंदोरीकर महाराजांंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मागितला होता अवधी, तर कीर्तनात इंदुरीकर महाराज यांनी लिंगभेदाबाबत वक्तव्य केलं होतं.