Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीत पुन्हा फेसाळ पाणी, वारकऱ्यांच्या आरोग्यास धोकादायक
abp majha web team
Updated at:
08 Jun 2023 07:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी चिंचवड भागात इंद्रायणी नदीत पुन्हा फेसाळ पाणी, पालखी प्रस्थान सोहळा जवळ आला तरी नदीची प्रचंड दुरवस्था, वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका.