Indrani Mukharjee: इंद्राणी मुखर्जी साडे सहा वर्षांनंतर जेलमधून बाहेर ABP Majha

आज साडे सहा वर्षानंतर जेलमधून बाहेर पडलेली इंद्राणी मुखर्जी कुठल्या अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नव्हती,.. आणि त्यासाठी चक्क तिनं तुरुंगातच मेकओव्हर केलाय.... इंद्राणी मुखर्जीनं केस काळे केले... मेकअप केला. आणि तुरुंगातून बाहेर पडली.. हे पाहून अनेकांना तुरुंगात असतानाची इंद्राणी मुखर्जी आठवली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola