Indrajit Sawant Threat : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी, प्रशांत कोरटकरांविरधात गुन्हा दाखल

Indrajit Sawant Threat : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी, प्रशांत कोरटकरांविरधात गुन्हा दाखल  

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर यांच्या नावाने धमकीचा फोन आला असून फोनवरुन त्यांना शिवीगाळ करण्यात आली..यावेळी इंद्रजित सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकीही देण्यात आली.. समाज माध्यमात हे धमकीचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले...दरम्यान धमकीप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी इंद्रजीत सावंतांचा जवाब नोंदवलाय..तर धमकी प्रकरणी नागपूर पोलिसांची सायबर सेलही अॅक्शन मोडवर आलेय.. नागपूर पोलिसांच्या सायबर सेलनं इंद्रजीत सावंत यांना संपर्क साधला  


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola