Indrajeet Sawant Threat Call Special Reportप्रशांत कोरटकरांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन
Indrajeet Sawant Threat Call Special Reportप्रशांत कोरटकरांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन
छावा सिनेमामुळे छत्रपती शंभूराजांचा पराक्रम आणि त्यांचा इतिहास चर्चेत आहे... मात्र याच छावावर भाष्य करताना सुरू झालेली चर्चा जातीद्वेषाच्या वळणावर जाऊन पोहोचलीय. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना प्रशांत कोरटकरांच्या नावाने धमकी मिळाल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. प्रशांत कोरटकरांनी या आरोपांचं खंडन केलं असलं तरी यावरून सुरू झालेली राजकीय लढाई थांबण्याचं नाव घेत नाहीय.. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहुयात राजकीय शोलेचा हा रिपोर्ट