
Prithviraj Chavan : राज्यात पक्षपातीपणा सुरु, 9 मंत्र्यांना अपात्र का करत नाहीत?
Continues below advertisement
राज्यातील राजकीय घडामोडींवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.. राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षांनी ९ मंत्र्यांचं निलंबन केलंय तर विधानसभा अध्यक्ष कसली वाट बघत आहेत असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. तर अजित पवारांना ३६ आमदारांचा पाठिंबा नसल्यास राज्यात पुन्हा मोठा भूकंप होईल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
Continues below advertisement