Devendra Fadnavis : जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याबाबत राज्य सरकारकडून सूचक विधान
जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याबाबत राज्य सरकारकडून सूचक विधान करण्यात आलंय.. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याबाबत आम्ही नकारात्मक नाहीत असं विधान खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय... जुन्या पेन्शन पुन्हा सुरु केल्यास ८ वर्षात अडीच लाख कोटींचा भार पडेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेयत.. तर पुढील ३ महिन्यात ३० हजार शिक्षकांची भरती करणार असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेयत..
Tags :
State Government Deputy Chief Minister Negative Devendra Fadnavis Old Pension Scheme Devendra Fadnavis Indicative Statement