Old Pension Yojana : जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याबाबत राज्य सरकारकडून सूचक विधान
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याबाबत राज्य सरकारकडून सूचक विधान करण्यात आलंय.. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याबाबत आम्ही नकारात्मक नाहीत असं विधान खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय... जुन्या पेन्शन पुन्हा सुरु केल्यास ८ वर्षात अडीच लाख कोटींचा भार पडेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेयत..
Tags :
State Government Statement Negative Important News Old Pension Scheme Indicative Statement Deputy Chief Minister Devendra Fadnavis For State Government Employees