NCP Protest : इंडिक टेल्स वेबसाईटचं क्रांतीज्योती Savitribai Phule यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण
Continues below advertisement
इंडिक टेल्स वेबसाईटचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. वेबसाईटवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी. पोलीस आयुक्तांची घेतली भेट.
Continues below advertisement
Tags :
Website Savitribai Phule Action Aggressive NCP Offensive Writing Indian Tales Website Kranti Jyoti NCP Demand