Russia Ukraine : अन्नधान्य संपत आलं, जगायचं कसं? युक्रेनमधील भारतीयांचा आक्रोश!

Continues below advertisement

युद्धभूमी युक्रेनमध्ये मृत्यूच्या विळख्यातून सुखरूपणे काही भारतीयांची सुटका करण्यात सरकारला यश आलं. परंतू अजूनही कैक हजारो विद्यार्थी-नागरिक युक्रेनमध्ये अडकलेले आहेत..विद्यार्थ्यांच्या जीवाची घालमेल होते आहे.. कुठे जायचं? काय करायचं काही कळत नाहीये.. ? अन्नधान्य,पैसे संपलेत..  पुढची वाट आता दिसेनाशी झालीय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram