Indian Navy Security : जहाजावरील हल्ल्यानंतर भारतीय नौदल सक्रीय, 3 युद्धनौका तैनात
Indian Navy Security : जहाजावरील हल्ल्यानंतर भारतीय नौदल सक्रीय, 3 युद्धनौका तैनात
देशाच्या पश्चिम किनार्याकडील अरबी समुद्रात ड्रोनद्वारे व्यापारी जहाजाला (merchant ship) धडक दिल्याच्या दोन दिवसांनंतर हिंदुस्थानच्या नौदलाच्या स्फोटक शस्त्रास्त्र निकामी पथकानं जहाजाची मुंबई बंदरात आणताना संपूर्ण तपासणी केली.
Tags :
Indian Navy