Railway Alert : आटगाव आणि आसनगाव दरम्यान मालगाडीचा खोळंबा, कल्याणच्या दिशेने येणारा मार्ग बंद
abp majha web team
Updated at:
09 Jan 2022 10:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआटगाव आणि आसनगाव दरम्यान मालगाडीचा खोळंबा झाल्याने कल्याणच्या दिशेने येणारा मार्ग 9 वाजल्यापासून बंद झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी राजधानी एक्सप्रेस आणि महानगरी एक्सप्रेस रखडली, वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू.