India : देशात कायदे बदल होण्याची शक्यता, IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्टमध्ये होणार बदल
देशात मोठ्या कायदे बदलाची केंद्र सरकार तयारी करत असल्याचं समोर आलं आहे.. आयपीसी, सीआरपीसी, एव्हिडन्स अॅक्टमध्ये बदल होणार आहेत.. केंद्रीय गृहमंत्रालयाने कायदे बदलांबाबत सूचना मागवल्या आहेत..