Indian Air Force : 7 ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाचा 91व्या वर्धापन दिन, IAFकडून व्हिडीओ जारी
abp majha web team
Updated at:
04 Oct 2023 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेत्या ८ ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाचा ९१व्या वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त आयएएफने एक व्हिडीओ जारी केला आहे. सेंट्रल कमांडची लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या आयएएफ एरोबॅटिक्स टीमचे विलक्षण कौशल्य या व्हीडिओत दाखवण्यात आलंय. भारतीय वायुसेना दिनाचा हा अंतिम सोहळा ८ ऑक्टोबरला प्रयागराज येथे होणार आहे. आयएएफद्वारे राष्ट्राच्या विकासात योगदान करणाऱ्या आत्मनिर्भर भारत, नारी शक्ती, अग्निवीर वायूसेना आणि देशाच्या हवाई दलाला सशक्त करणाऱ्या सेवा या व्हीडिओमधून दाखवण्यात आल्या आहेत.