भारतानं गाठला 99 कोटी डोसचा टप्पा, लवकरच 100 कोटींचं टार्गेट पूर्ण करणार : Mansukh Mandviya
Continues below advertisement
100 कोटी डोसचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवणाऱ्या भारतानं आज 99 कोटी डोसचा पल्ला गाठला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी Tweet करत ही माहिती दिली आहे. लवकरच 100 कोटी डोसचं टार्गेटही पूर्ण केलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement