India Russia कडून कच्चं Oil खरेदी करणार ? केंद्राच्या भुमिकेनं Share Market वधारला : ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे तेल आयातीसंदर्भात भारताची रशियासोबत चर्चा सुरू असताना आता अमेरिकेनं याबाबत प्रतिक्रिया दिलेय. भारताने रशिकडून कच्चं तेल खरेदी करण्यास अमेरिकेची हरकत नाही असं व्हाईट हाऊस कडून स्पष्ट करण्यात आलंय. मात्र सध्याच्या स्थितीत तुम्ही कोणत्या बाजूनं उभे आहात याची इतिहास नोंद घेईल असं म्हणत अमेरिकेनं आपली छुपी नाराजीही व्यक्त केलेय.
Continues below advertisement