INDIA Meeting Update : बैठक 'इंडिया'ची, जबाबदारी कुणाची? बैठकीचा तामझाम कसा?
इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. उद्या दुपारी ४ वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदही असणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसांच्या बैठकीबाबत पाहुयात हा एक रिपोर्ट..
Tags :
Meeting President Sharad Pawar NCP MUMBAI Shiv Sena Party Chief : Uddhav Thackeray Final Stage INDIA Alliance Mahavikas Alliance Joint Press Conference