Mohan Bhagwat : भारताला तोडण्याचे आसुरी शक्तींचे प्रयत्न, शक्तींना भारताचे पुढे जाणे आवडत नाही
आसुरी शक्तींना भारताचे पुढे जाणे आवडत नाही, स्वार्थ साधण्यासाठी भारताची उन्नती नको असलेल्या इतर देशांतून समाजाला तोडण्याचे प्रयत्न. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य.