भारताचा France सोबत 36 राफेलसाठी करार, जानेवारीपर्यंत आणखी 6 राफेल दाखल होणार
abp majha web team
Updated at:
14 Oct 2021 10:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या हवाईदलाची ताकद वाढवण्यासाठी आणखी तीन राफेल फ्रान्सहून भारतात दाखल होणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता तीन राफेल लढाऊ विमानं गुजरातच्या जामनगर एअरबेसवर दाखल होतील. या तिन्ही विमानांचा अंबाला एरो स्कॉड्रनमध्ये समावेश करण्यात येईल. या तीन राफेलच्या आगमनानंतर, भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातील राफेलची संख्या 29 वर पोहोचेलं. दरम्यान भारतानं फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला असून त्यासाठी 60 हजार कोटी रुपये मोजले आहेत.