I.N.D.I.A Alliance Meeting : इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींची गैरहजेरी
इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक, शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधींचा सहभाग, तर नियोजित कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींची गैरहजेरी.