Teacher Strike : राज्यातील अनेक महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मागण्यांसाठी बेमुदत संप
Continues below advertisement
राज्यातील विविध विद्यापीठं आणि अनेक महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दोन फेब्रुवारीपासून कामकाजावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर त्यांनी १६ फेब्रुवारीला लाक्षणिक संप पुकारला होता. पण या आंदोलनाची दखल राज्य सरकारनं घेतली नाही. त्यामुळं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत संपाची भूमिका घेतली आहे. या संपाचा फटका २१ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसू शकतो
Continues below advertisement
Tags :
Non-teaching Staff Monday Indefinite Strike In The State February 2 Various Universities Many Colleges Boycott Of Work.