Indapur : इंदापूर तालुक्यात विहिरीतील ढिगाऱ्यात चार कामगार अडकले; स्लॅबचा भाग, मातीचा ढिगारा कोसळला
03 Aug 2023 08:01 AM (IST)
इंदापूर तालुक्यात विहिरीतील ढिगाऱ्यात चार कामगार अडकले, विहिरीच्या रिंगचं काम सुरू असताना स्लॅबचा भाग, मातीचा ढिगारा कोसळला ..
Sponsored Links by Taboola