Indapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्तारोको, लाकडी निंबोडी योजना रद्द करण्याची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्तारोको, लाकडी निंबोडी योजना रद्द करण्याची मागणी. अन्यथा बारामतीमध्ये आंदोलन करू असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola