Indapur:आयात उमेदवाराला संधी देऊ नका, इंदापुरातील कार्यकर्त्यांची पवारांकडे मागणी
Indapur:आयात उमेदवाराला संधी देऊ नका, इंदापुरातील कार्यकर्त्यांची पवारांकडे मागणी
इंदापूरातील इच्छुकांनी का गाठली गोविंदबाग? आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने हजारो कार्यकर्त्यांसह गोविंद बागेत, हर्षवर्धन पाटलांना का विरोध ? इंदापूर विधानसभेतून इच्छुक असणारे आप्पासाहेब जगदाळे यांनी प्रवीण मानेंनी आज कार्यकर्त्यांचा लवाजमा घेत थेट बारामतीची गोविंद बाग गाठलीय. पक्षातून सहा जन इच्छुक आहेत त्यापैकी कोणाला ही द्या पण आयात उमेदवार नको असा सूर कार्यकर्त्यांसह इच्छुकांनी शरद पवारांसमोर धरला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी